जिल्हा परिषद,धुळे

जिल्हा परिषद

धुळे
जिल्हा परिषद, धुळे

जिल्हा परिषद

धुळे
जिल्हा परिषद, धुळे

जि.प.अध्यक्षा

मा.श्रीमती. सरलाबाई पाटील
जिल्हा परिषद, धुळे

जि.प.उपाध्यक्ष

मा.श्री. शिवाजीराव दहिते
जिल्हा परिषद, धुळे

मुख्य कार्यकारी अधिकारी

मा.श्री. ओमप्रकाश देशमुख
जिल्हा परिषद, धुळे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

मा.श्री. शेखर रौंदळ
  • शहरातील विविध हायमास्ट सुरू करण्याचे आदेश आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी दिले असून काम सुरू करण्यात आले आहे.

  • राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या स्वागतासाठी गावातील घरांनाही रंगरंगोटी करण्यात येत आहे.

  • बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला असून शिरपूर तालुक्यातील १७ शाळांचा १00 टक्के निकाल लागला.

  • शिंदखेडातील माळीवाडा परिसरातील श्रीराम मारुती मंदिरात २ जूनपासून भागवत सप्ताह प्रारंभ होत आहे.

धुळे


हल्लीच्या धुळे, नंदुररबार व जळगांव या तीन्ही जिल्ह्याचा प्रदेश मध्ययुगीन काळापासून खानदेश नावाने ओळखला जात असे व एकच जिल्हा म्हणून धुळे मुख्यालयापासून कारभार चालत असे. तथापि प्रशासनाच्या दृष्टीने 1906 मध्ये खानदेशचे पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन जिल्ह्यात विभाजन झाले.जळगांव जिल्हा पुर्व खानदेश म्हणून तर धुळे जिल्हा पश्चिम खानदेश या नावाने ओळखला जात असे. दिनांक 1.7.98 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होवून धुळे व नंदुरबार असे दोन जिल्हे अस्तित्वात आले. धुळे जिल्हा हा तापी नदीच्या वरच्या खो-यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला वसलेला आहे.धुळे जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र 8063 चौ.कि.मी. असून राज्याचे एकुण क्षेत्रापैकी 2.6 टक्के क्षेत्र व्यापलेल्या धुळे जिल्ह्याचा राज्याच्या एकुण क्षेत्रफळाचा विचार करता 19 वा क्रमांक आहे.धुळे जिल्ह्यात राज्याच्या एकुण लोकसंख्येपैकी 1.76 टक्के म्हणजेच 1707947 लोक राहतात. राज्याचा दर चौ.कि.मी ला 314 लोकसंख़्येच्या घनतेच्या तुलनेत जिल्ह्याची दर चौ.कि.मी. ला लोकसंख्येची घनता 212 आहे.जिल्ह्यातील एकुण 681 गावे ( 3 ओसाड गावासंह) 4 तहसिलातील सामूहीक विकास गटात सामावलेली आहेत.जिल्ह्यात 1 महानगरपालिका व 2 नगरपालीका असून नागरीक क्षेत्रातील लोकसंख्या 445885 आहे.तर नागरी लोकसंख्या एकुण लोकसंख्येच्या 26.11 टक्के आहे.

धुळे जिल्ह्याच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षिणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे.धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे.जिल्ह्यात तापी, पांझरा,बुराई,अरुणावती,अनेर,बोरी,कान व आरु या महत्वाच्या नद्या आहेत. जिल्ह्यात एकुण 551 ग्रामपंचायती असून त्यांची सभासद संख्या 5262 इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण 4 तहसिल प्रशासन व मुलकी सोईच्या दृष्टीने धुळे व शिरपुर या दोन उपविभागात विभागलेले आहे. धुळे उपविभागात धुळे व साक्री या तहसिलाचा तर शिरपुर उपविभागात शिंदखेडा व शिरपुर या तहसिलांचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालय धुळे हे मुंबई-आग्रा व नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून राज्याच्या राजधानीपासून 343 कि.मी. आहे.

2001 जनगणनेनुसार जिल्हयाचे एकुण लोकसंख्या 17,08,000 एवढी असुन एकुण लोकसंख्येपैकी 12,62,000 लोकांचे ग्रामीण भागात तर 4,46,000 इतक्या लोकांचे शहरी भागात वास्तव्य आहे. धुळे जिल्हाचे विभाजन होवुन नंदुरबार हा नविन जिल्हा निर्माण झाला.

दळणवळणाची उपलब्ध साधनेरेल्वे स्थानके - 12 मध्य रेल्वे - 5 पश्चिम रेल्वे-7
रस्ते वाहतूक - एस.टी., खाजगी बस सेवा
लोकसंख्या (2001 च्या जनगणनेनुसार)पुरुष - 8,78,538 महिला - 8,30,455
एकूण - 17,08,993
साक्षरतेचे प्रमाण 72.08 टक्के
पुरुष - 6,14,159 महिला - 4,40,820
एकूण - 10,54,979
सिंचनाखालील क्षेत्र51,597 हेक्टर
सिंचन प्रकल्पांची संख्यामध्यम - 11
उद्योगांची संख्यामोठे - 2
मध्यम - 9
लघु - 132

दिनांक 1.7.98 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होवून धुळे व नंदुरबार असे दोन जिल्हे अस्तित्वात आले. धुळे जिल्हा हा तापी नदीच्या वरच्या खो-यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला वसलेला आहे.धुळे जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र 8063 चौ.कि.मी. असून राज्याचे एकुण क्षेत्रापैकी 2.6 टक्के क्षेत्र व्यापलेल्या धुळे जिल्ह्याचा राज्याच्या एकुण क्षेत्रफळाचा विचार करता 19 वा क्रमांक आहे.धुळे जिल्ह्यात राज्याच्या एकुण लोकसंख्येपैकी 1.76 टक्के म्हणजेच 1707947 लोक राहतात.राज्याचा दर चौ.कि.मी ला 314 लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत जिल्ह्याची दर चौ.कि.मी. ला लोकसंख्येची घनता 212 आहे.जिल्ह्यातील एकुण 681 गावे ( 3 ओसाड गावासंह) 4 तहसिलातील सामूहीक विकास गटात सामावलेली आहेत.जिल्ह्यात 1 महानगरपालिका व 2 नगरपालीका असून नागरीक क्षेत्रातील लोकसंख्या 445885 आहे.तर नागरी लोकसंख्या एकुण लोकसंख्येच्या 26.11 टक्के आहे.

धुळे जिल्ह्याच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षिणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे.धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे.जिल्ह्यात तापी,पांझरा,बुराई,अरुणावती,अनेर,बोरी,कान व आरु या महत्वाच्या नद्या आहेत. जिल्ह्यात एकुण 551 ग्रामपंचायती असून त्यांची सभासद संख्या 5262 इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण 4 तहसिल प्रशासन व मुलकी सोईच्या दृष्टीने धुळे व शिरपुर या दोन उपविभागात विभागलेले आहे. धुळे उपविभागात धुळे व साक्री या तहसिलाचा तर शिरपुर उपविभागात शिंदखेडा व शिरपुर या तहसिलांचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालय धुळे हे मुंबई-आग्रा व नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून राज्याच्या राजधानीपासून 343 कि.मी. आहे.

जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 592 मी.मी. आहे.जिल्ह्यातील जमीन ढोभळ मानाने हलकी, मध्यम प्रतीची व काळी कसदार या 3 प्रकारात मोडते एकुण जमिनीच्या 60 टक्के जमीन हलक्या प्रकाराची , 25 टक्के जमीन मध्यम प्रतीची व 15 टक्के जमीन काळी कसदार अशी जमीनीची ढोबळ प्रतवारी आहे.जिल्ह्यातील प्रमुख उद्योगापैकी कार्यरत असलेली 1 कापड गिरणी, 2 सुत गिरणी, 2 स्टार्च फॅक्टरी इत्यादि प्रकल्प तसेच शिरपुर येथे सोने शुध्दीकरणाच्या कारखाना आहे.जिल्ह्यात 4 कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत.जिल्ह्यातील दर हजार पुरुषामागे स्रीयांचे प्रमाण 944 असून ग्रामीण भागासाठी व नागरी भागासाठी हे प्रमाण अनुक्रमे 952 व 921 आहे. जिल्ह्यातील एकुण लोकसंख्येच्या 71.6 टक्के व्यक्ती साक्षर असून साक्षरतेचे प्रमाण ग्रामीण भागात 67.1 टक्के तर नागरी भागात 84.5 टक्के इतके आहे. तसेच पुरुष व स्रीयांचे साक्षरता प्रमाण अनुक्रमे 81.4 टक्के व 61.4 टक्के आहे.

धुळे जिल्ह्यातील एकुण 4 तालुक्यापैकी धुळे व शिंदखेडा हे 2 तालुके बिगर आदिवासी असून साक्री व व शिरपुर हे 2 तालुके अशत: आदिवासी आहेत.च्या जनगणनेनुसार जिल्ह्याच्या एकुण लोकसंख्येपैकी 6.39 टक्के अनुसुचित जातीची लोकसंख्या असून 25.97 टक्के अनुसुचित जमातीची लोकसंख्या आहे.

उत्तर अक्षांशअंश 20.38 ते 21.61
पुर्व रेखांशअंश 73.50 ते 71.11
भौगोलीक क्षेत्र8228 चौ. कीमी.
एकुण तालुके4
एकुण गावे682
एकुण पाडे267
एकुण ग्रामपंचायती551
आदिवासी गावे173
एकुण अंगणवाडी 742
एकुण प्रा. आ. केंद्रे41
एकुण उपकेंद्रे230
एकुण आयु.दवाखाने13
एकुण ग्रामीण रुग्णालये4
उपजिल्हा रुग्णालय2
वैद्यकीय महाविद्यालय् 4
एकुण प्राथमिक शाळा1206
एकुण आश्रमशाळा 77
एकुण नगर पालिका2
पर्जन्यमान 592 मि.मी.(सरासरी)
प्रमुख कृषी उत्पन्नबाजरी, ज्वारी, कापूस, मिरची, ऊस, गहू
फलोद्यानाखालील क्षेत्र1,813 हेक्टर
पर्यटन स्थळलळींग किल्ला, लळींग कुरण, प्रती तिरुपती बालाजी मंदीर शिरपूर, अनेक धरणांचा शिरपूर तालुका, बिजासन देवी (शिरपूर तालुका), नकाणे तलाव, (धुळे),एकवीरा देवी मंदिर, (धुळे), कन्हैयालाल महाराज मंदिर आमळी, (ता.साक्री) राजवाडे संशोधन मंदिर, समर्थ वाग्देवता मंदिर(धुळे)

धुळे तालुका भौगोलीक दृष्टया 1920 चौ.मै. असुन धुळे तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्या सन 2001 च्या जनगणनेनुसार 378300 एवढी असुन तालुक्यात एकुण 168 गावे आहेत. तालुक्यात एकुण 141 ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात एकुण 240 प्राथमिक शाळा आहेत.

धुळे तालुक्यातील गावांची नावे - अजंग, अजनाळे, अनकवाडी, अंचाडे, सोंदाणे, मांडळ आर्वी, वेल्हाणे, लळींग, अकलाड, हेंकळवाडी, मोराणे.प्र.न.,आमदड, आर्णी, आंबोडे, इसरणे, लळींग, मोघण, उभंड, उडाणे, कापडणा, काळखेडा, वडणे, लोनखेडी, कावठी, कुलथे, कुंडाणे, कुंडाणे (वार), सोनेवाडी, सडगांव, कुंडाणे (वे), कुंसंबा, कौठळ, खेडे, होरपाडा, मुकटी, खोरदड, खंडलाय (बु.), खंडलाय (खु.), बांबुर्ले प्र. नेर, निकुंभे, मोहाडी.प्र.डा, गरताड, गोताणे, गोंदूर, चिंचखेडे, वणी बु., रावेर, चिंचवार, चितोड, चांदे, चौगांव, हडसुणे, वलवाडी, जुनवणे, जापी, जुन्नेर, तरवाडे, रामी, सावरणे, तिखी, तांडा मोरदड, तांडा अंचाडे, तांडा (कुं) वे, लोहगड, मेहेरगांव, दहयाने, दापुरा, देवभाने, देउर बु., वार, मोराणे.प्र.नेर., देउर खु., दोंदवाड, धनुर, धमाणे, हेंद्रुण, रानमळा, धामणगाव, धाडरा, धाडरी, न्याहळोद, रतनपुरा, वडजाई, नंदाळे(बु.), नंदाळे(खु), नकाणे, नगांव, वरखेडी, सोनगीर, नवलाणे, नाणे, नवलनगर, नावरी, विश्वनाथ, मोरदड, नावरा, निमडाळे, निमखेडी, नरव्हाळ, शिरधाणे प्र.नेर, मोरशेवाडी, निकुंभे, नेर, नंदाणे, निमगुळ, सावळदे, लामकाणी, नांद्रे, पिंप्री, पाडळदे, पिंपरखेडे, सांजोरी, वडगांव, पुरमेपाडा, फागणे, वेल्हाणे, बाळापूर, विंचुर, माडंळ, बाबरे, बाभुळवाडी, बिलाडी, बुरझड, शिरधाने प्र.डां., सरवड, बेहेड, बोरसुले, बेंद्रेपाडा, बोरीस, सावळी, सायने, बोदगांव, बोरविहीर, बोरकुंड, भदाणे, सिताणे, सैताळे, भोकर, भरडाणे, महिंदळे, मळाणे, वेल्हाणे, शिरुड


शिरपुर तालुका धुळे जिल्हयाच्या पश्चिमेस असुन तालुक्यात एकुण 147 गावे असुन लोकसंखा 3,37,553 एवढी आहे. तालुक्यात एकुण 118 ग्रामपंचायती असुन सरासरी पाऊस 587 मि.मि.एवढा होतो. शिरपुर हा अर्धा अदिवासी तालुका आहे.

शिरपुर तालुक्यात एकुण श्रेणी 1 चे 10 गुरांचे दवाखाने असुन श्रेणी -2 चे 4 पशुप्रथमोपचार केंद्र आहेत. तसेच तालुक्यात 8 प्राथमिक आरोग्य केंद्र व 16 उपकेंदें आहेत. त्याच प्रमाणे तालुक्यात 211 प्राथमिक शाळा आहेत. शिरपुर तालुक्यात 1 साखर कारखाना व 1 सुतगिरणी आहे. शिरपुर तालुका हा सद्या प्रगतशिल तालूका म्हणुन प्रसिध्द आहे.

शिरपूर तालुक्यातील गावांची नावे - रोहीनी, चिलारे, सुळे, हाडाखेड, सांगवी, खंबाळे, खामखेडा, भोईटी, बोराठी, टेंभे, बु., चांदपुरी, बलकुवे, टेकवाडे, नांथे, अजंदे, बु., वाघाउी, सुभाषनगर, भरवाडे, अजंदे, खु., मांडळ, जातोडा, अहिल्यापूर, रुदावली, चांदसे, चांदसूर्या, जोयदा, खैरखुटी, हातेड, घनाखेड, अर्थे, बु., सावळदे, टेंभेपाडा, वाडी, खु., नांदर्डे, वाडी, बु., आमोदे, तोंदे, बाळदे, उपरपिंड, आंबे, मोहिदा, वनावल, लोंढरे, कुरखळी, खर्दे, खु., बाभुळदे, दुर्बळया, बोराडी, वकवाड, दोंडवाडा, असली, भटाण, अंतुर्ली, वासर्डी, जवखेडा, घोडगाव, थाळनेर, वाठोडा, वरुळ, जामन्यापाडा, गु-हाळपानी, मांजरोद, जापोरा, भोरटेक, आढे, हिसाळे, गरताड, शेमल्या, झेंडेअंजन, उमर्दा, मालकातर, हिवरखेडा, शिंगावे, खर्दे, बु., करवंद, लौकी, वरझडी, ताजपुरी, निमझरी, भोरखेडा, बोरपानी, नटवाडे, हिगोंणीपाडा, पळासनेर, गधडदेव, गिधाडे, ऊंटावद, साकवद, तरडी, भाटपूरा, हिंगोणी, पिंपळी, होळ, भावेर, लाकडयाहनुमान, बभळाज, जौतपुर, बोरगांव, मांडळ, पिंप्री, पिळोदा, त-हाड, कसबे, सावेर-गोदी, कळमसरे, खामखेडा, प्र.था., तऱ्हाडी, कोडीद, फत्तेपुर, बुडकी, चाकडू, विखरण, जळोद, अजनाड, दहिवद, जुने, भामपूर, नवे, भामपूर


साक्री तालुका धुळे जिल्हयाच्या पश्चिमेस असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 2,44,100 हेक्टर आहे. तालुक्यात पांझरा,कान इ. महत्वाच्या नदया आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या 2001 च्या जनगनेनुसार 3,63,092 लोकसंख्या आहे. तालुक्यात एकूण महसुल गावे 227,पाडे 241 असुन ग्रामपंचायत 168 आहेत. तालुक्यात 519 अंगणवाडया आहेत.

साक्री तालुक्यातील गावांची नांवे - निजामपूर, तामसवाडी, छडवेल(क), उपमपाटा, चरणमाळ, नांदर्खी, बसरावळ, साक्री, वाकी, पानखेडा, कुडाशी, पिंपळगांव, बु, दुसाने, दहिवेल, कासारे, दिघावे, देशशिरवाडे, हट्टी, खु, चौपाळे, पिंपळनेर, म्हसदी, काळगांव, भाडणे, फोफादे, जैताणे, मालपूर, धाडणे, छाईल, नाडसे, भोरटीपाडा, म्हसदी, प्र., पिंपळनेर, चोरवड, अक्कलपाडा, सैय्यदनगर, टेंभे, प्र.वार्सा, शेवगे, मंडाणे, छडवेल(प), आष्टाणे, बल्हाणे, किरवाडे, दरेगांव, कालटेक, बोपखेल, मळगांव, शिव, लघडवाळ, चिपलीपाडा, भोनगाव, कालदर, आमोडे, जांभोरे, रनमळी, वर्सुस, वाजदरे, विरखेल, धामणदर, चिंचखेडे, डांगरशिरवाडे, मोहाणे, बळसाणे, सतमाने, भागापूर, विटाई, सामोडे, बेहेड, दारखेल, मावजीपाडा, रायतेल, गरताड, काकरपाडा, आमखेल, धवळीविहिर, रोहोड, जामखेल, इंदवे, काकसेवड, कढरे, रोहण, जेबापूर, जेबापूर, आखाडे, शेलबारी, प्रतापपूर, मालनगांव, बोडकीखडी, खंडबारा, सातारपाडा, शेवाळी(दा), झिरणीपाडा, धमनार, नांदवण, नवापाडा(ब्रा), ब्राम्हणवेल, शिरसोले, पेटले, जामदे, ऐचाळे, वसमार, महिर, निळगव्हाण, घोडदे, मोहगांव, बासर, विटावे, रांजणगांव, देवजीपाडा, नागपूर, उभंड, बोदगांव, म्हसाळे, हट्टी, बु., नवेनगर, छावडी, लोणखेडी, कोकले, धनेर, पिंपळगांव, खु., टिटाणे, सुरपान, छोलीपाडा, उंबरखडवा, जामखेल, शेवाळी(मा.), कळंभीर, शेणपुर, खरगाव, भामेर, वर्धाने, भडगांव, खुडाणे, डोमकाणी, खोरी, पारगांव, दापूर, खरडबारी, वासखेडी, आमळी, बुरुडखे, मचमाळ, चारणकुडी, काळंबा, उंभरे, उंभर्टी, शेवडीपाडा, मलांजन, बेहेरगांव, उभरांडी, शेंदवड, मैंदाणे, सुकापुर, घोडदे, किरवाडे, ककाणी, गणेशपूर, दातर्ती, सुतारे, दहिवेल, चिकसे, मांजरी, आयने, वार्सा, कावठे, पेरेजपूर, सामोडे, देगांव, फोफारे, वाल्हवे, पांगण, नागझिरी, विहीरगांव, नवडणे


शिंदखेडा तालुका धुळे जिल्हयाच्या उत्तर सरहददीवर असून तालुक्याचे क्षेत्रफळ 1256.10 चौ.कि.मी. आहे.तालुक्यात तापी,बुराई,पांझरा,अमरावती,भोगावती या महत्वाच्या नदया आहे.तालुक्याची एकूण लोकसंख्या 2001 च्या जनगनेनुसार 2,45,081 (ग्रामीण) लोकसंख्या आहे. सन 2002 - 07 च्या दा.रे.खालील एकूण कुटुंब संख्या 28201 आहेत तालुक्यात एकूण महसुल गावे 142 व ग्रामपंचायत 124 आहेत.

तालुक्यात एकूण 8 प्राथमिक आरोग्य केंद्र,35 उपकेंद्र ,17 पशुसंवर्धन दवाखाने ,1 ग्रामीण रुग्णालय,1 उप जिल्हा रुग्णालय व तालुक्यात 177 अंगणवाडया आहेत.

शिंदखेडा तालुक्याचे सरासरी प्रर्जन्यमान 550 मी.मी.आहे.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 140900 हेक्टर असून त्या पैकी लागवडी योग्य क्षेत्र 120617 ऐवढे आहे.तर 18875 हेक्टर पडीत क्षेत्र आहे.एकूण क्षेत्रफळाच्या सरासरी 25% क्षेत्र बागायती आहे.

तालुक्यात 6 राष्टीय कृत बॅकाच्या 13 शाखा आहेत.तालुक्यात एकूण 158 जि.प.शाळा आहेत व 12 खाजगी प्राथमिक शाळा आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील गावांची नावें - म्हळसर, वायपुर, हातनुर, टेंभलाय, दभाषी, कदाणे, चिमठावळ, वाडी, खेडी, अलाणे, नेवाडे, जखाणे, सवाई, मुकटी, बाभुळदे, चिरणे, परसमाळ, वरपाडे, धांदरणेडाबली, वाघोदे, मेलाणे, मांडळ, कर्ले, पिंप्राड, गोराणे, वरुळ, घुसरे, दत्ताणे, अंजदे, खु, मुडावद, पढावद, महाळपुर, दरखेडा, निशाने, कोळदे,(जुने), सुराय, वडदे, डांगुर्णे, जातोडा, चांदगड, विखरण, दळवाडे, प्र.न., हिसपुर, अमराळे, साळवे, रोहाणे, वरसुस, सुलवाडे, वालखेडा, बेटावद, कुरुकवाडे, जोगशेलु, पिंपरखेडा, कलमाडी, अजंदे, बु, वारुड, तामनेर, देगाव, दिवी, सतारे, चिलाणे, माळीच, आरावे, पाटण, हुंबंर्डे, टोकरखेडा, लंघाने, लोहगांव, वसमाने, धमाने, गव्हाणे, सुकवद, धावडे, भडणे, तावखेडा, प्र.बे, विरखेल, दसवेल, वाडी, दारुळ, सार्वे, पथारे, झिरवे, साहूर, अंजनविहिरे, खर्दे, तावखेडा,प्र,न,, झोखाडे, दराणे, कंचनपुर, शिंदखेडा, अक्कडसे, अमळथे, जसाणे, वणी, मंदाणे, निरगुडी, रामी, सोनेवाडी, विटाई, परसोळे, कोळदे, ब्राम्हणे, मेथी, चिमठाणे, नरडाणे, खलाणे, वरझडी, वर्षी, शेवाडे, पाष्टे, मेथी, निमगुळ, कमखेडा, चिमठाणे, आच्छी, मालपुर, सोनशेलु, कामपुर, रहिमपुरे, डोंगरगांव, वाघाडी, खु, वाघाडी, चोगांव, बु, चौगाव, खु, रंजाणे, होळ, दाऊळ, विखुर्ले


भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे.प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारत, सुदेशकुमार चरत्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता. महाभारताच्या भिष्म पर्वात विविध प्रदेशांचा गोमता, मंदका, खंडा, विदर्भा व रुपवाहिका असा उल्लेख आढळतो. त्यातील खंडा म्हणजेच खानदेश असा अर्थ पाश्चात्य इतिहासकारांनी लावलेला आहे, तर काही अभ्यासकांच्या मते खानदेशचे पुर्वीचे कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश असे होते. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात थाळनेरचा दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी बहाल केली होती व त्यावरुन खानदेश असे नाव पडले.


महत्वाच्या सुचना

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध्य उप विभाग, व सामान्य प्रशाससन विभाग मंत्रालय मुंबई 400 032, दिनांक 27 नोव्हेंबर-2014


स्‍थानिक सुटी-: मा.जिल्‍हाधिकारी, धुळे यांचेकडिल अधिसुचना क्र.मह.शाखा (ब)/कक्ष-१/आस्‍था-३/१०/२०१५ दिनांक ०३/०१/२०१५ अन्‍वये

जिल्हाधिकारी यांचे पत्र